|Tuesday, June 19, 2018
You are here: Home » Top News » मुंबईतील कॉलजेस आणखी चार दिवस बंद

मुंबईतील कॉलजेस आणखी चार दिवस बंद 

ऑनलाईन टीम / मुंबई :

31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचे आव्हान खांद्यावर घेतलेल्या मुंबई विद्यापीठाकडून इतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरूच आहे. पेपर तापासण्यासाठी आणखी चार दिवस महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.

उत्तर पत्रिका तपासण्याच्या कामात प्राध्यपक व्यस्त राहणार असल्यामुळे 31 जुलैपर्यंत मुंबईतील कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे पुढचे 4 दिवस कॉमर्स, आटर्स आणि लॉच्या विद्यार्थ्यांना घरीच बसावे लागणार आहे.

 

 

Related posts: