|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 29 जुलै 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 29 जुलै 2017 

मेष: वाहनांच्या बाबतीत जपावे, आर्थिक हानी होऊ देऊ नका.

वृषभः नाईलाजाने काही कामे इतरांकडून करुन घ्याल.

मिथुन: आर्थिक स्थिती उत्तम राहील, संततीलाभाचे योग येतील.

कर्क: नवीन व्यवसायात आर्थिक भरभराट होईल.

सिंह: दुर्दम्य महत्त्वाकांक्षा असेल तर ती पूर्ण होईल.

कन्या: मानहानी व तत्सम प्रकारातून थोडक्मयात बचाव होईल.

तुळ: अनेक मार्गाने पैसा मिळण्याचे योग.

वृश्चिक: जी विद्या शिकाल त्यावर अर्थार्जन होईल.

धनु: शिक्षण घेताना तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. 

मकर: डोळय़ांचे विकार, कावीळ यापासून जपावे.

कुंभ: व्यसन, शृंगाराची आवड व त्याचा अतिरेक यामुळे त्रास होईल.

मीन: कर्ज काढून प्रति÷sचा देखावा अंगलट येईल.

Related posts: