|Monday, January 22, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 11 ऑगस्ट 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 11 ऑगस्ट 2017 

मेष: खरेदी-विक्रीच्या व्यवहारात बनावटगिरीचा अनुभव येईल.

वृषभः आर्थिक व्यवहार सावधानतेने केल्यास मोठा फायदा होईल.

मिथुन: मिळमिळीत धोरण बदला, व्यावहारिक बाबतीत यश मिळवाल.

कर्क: महत्त्वाच्या व्यवहाराची बोलणी केल्यास उत्तम.

सिंह: वास्तुविषयक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

कन्या: एखादी स्त्री भाग्योदयास कारणीभूत ठरेल.

तुळ: देण्याघेण्यातून तेढ निर्माण होण्याची शक्मयता.

वृश्चिक: आर्थिक अडचणीने त्रस्त असाल तर त्यातून मार्ग निघेल.

धनु: दुसऱयांची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करा. 

मकर: नोकरी विषयक समस्येवर काहीतरी योग्य मार्ग मिळेल.

कुंभ: संकटातून आशादायक मार्ग दिसू लागेल.

मीन: प्रसंगावधान, धाडस व चातुर्य दाखविल्यास बरेच मोठे यश मिळेल.

 

Related posts: