|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 17 ऑगस्ट 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 17 ऑगस्ट 2017 

मेष: दैवी आराधनेने अपमृत्यूसमान संकटे टळतील.

वृषभः आर्थिक स्थिती सुधारेल, आरोग्य लाभेल.

मिथुन: उत्साहाने सर्व कामात भाग घ्याल, नेतृत्त्व स्वीकारण्याचा योग.

कर्क: नोकरीत वरि÷ांशी संबंध चांगले राहतील.

सिंह: वाहन, वस्त्रे व दागिने खरेदी कराल.

कन्या: सर्व इच्छा पूर्ण होतील, जवळ प्रवासाचे योग येतील.

तुळ: घराचे अर्धवट राहिलेले काम   स्लॅब वगैरे पूर्ण होईल.

वृश्चिक: निष्कारण कुणाशी शत्रुत्त्व घेवू नका.

धनु: मित्रांच्या नादी लागून आचरण बिघडू देवू नका. 

मकर: पवित्र झाडाखाली नको ते प्रकार करणे धोकादायक ठरेल.

कुंभ: वाटण्यावरुन भावंडांशी प्रखर विरोध होईल.

मीन: अडलेल्या विवाहविषयक व्यवहारात यश मिळेल.

Related posts: