|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 21 ऑगस्ट 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 21 ऑगस्ट 2017 

मेष: ज्या क्षेत्रात असाल त्यात प्रगतीपथावर राहाल.

वृषभः लक्ष्मीचा वरदहस्त राहील, शेतीवाडी लाभदायक ठरेल.

मिथुन: विवाहामुळे आर्थिक लाभ होतील, भाग्यवर्धक योग.

कर्क: राजकारणात गेल्यास हमखास यशस्वी व्हाल.

सिंह: स्व कर्तृत्वाने वर याल, शत्रूंचे काही चालणार नाही.

कन्या: वारसा हक्काने जमीनजुमला, शेतीवाडी, गाडी, बंगला लाभेल.

तुळ: सरकारी नोकरीत असाल तर उत्तम यश.

वृश्चिक: मोठय़ा व्यक्ती, आमदार, खासदार यांच्याशी संबंध येईल.

धनु: अधिकार योग, भरभराट, प्रगती यादृष्टीने उत्तम योग. 

मकर: जमीनीचे व्यवहार, बिल्डींग कंत्राटदार यांच्याशी संबंध येईल .

कुंभ: धनलाभ, संतती योग, कानाची दुखणी उद्भवतील.

मीन: एखाद्या संततीमुळे बराच मनःस्ताप होईल.

Related posts: