|Saturday, August 24, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी सोनाली कुलकर्णी आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तुला कळणार नाही’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच पौगंडावस्थेवर भाष्य करणारा ‘बॉईज’ हा सिनेमाही रिलीज होणार आहे.   हिंदीमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. तर हॉलीवूडमध्ये ‘आयटी’ हा हॉररपट प्रदर्शित होणार आहे.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई