|Monday, December 17, 2018
You are here: Home » Top News » अशोक चव्हाणांचे नेत्तृत्व मानत नाही : निलेश राणे

अशोक चव्हाणांचे नेत्तृत्व मानत नाही : निलेश राणे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नेत्तृत्व आम्ही मानत नाही. त्यामुळे त्यांचा आदेश मानायचा प्रश्नच उद्भवत नाही, असा हल्लाबोल माजी खासदार निलेश राणे यांनी आज अशोक चव्हाणांवर केला.

आम्ही आजही काँग्रेसमध्ये आहोत. अशोक चव्हाण यांचे नेत्तृत्व आम्ही मानत नाही. त्यांचा आदेश मानायचा प्रश्नच निर्माण होत नाही. आम्ही फक्त काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नेत्तृत्व मानतो. त्यामुळे सोनिया गांधी आणि नारायण राणे यांचेच निर्णय आम्ही मानतो, अशा शब्दांत निलेश राणे यांनी चव्हाणांवर निशाणा साधला. दरम्यान, हुसेन दलवाई त्यांचा खासदार निधी टक्केवारीत वाटत असल्याचा गंभीर आरोपही निलेश राणेंनी दलवाई यावेळी केला.

Related posts: