|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » लास वेगासमधील संगीत समारंभात अंदाधुंद गोळीबार,20 ठार तर 100 जखमी

लास वेगासमधील संगीत समारंभात अंदाधुंद गोळीबार,20 ठार तर 100 जखमी 

ऑनलाईन टीम / लास वेगास :

अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका संगीत समारंभात अंदाधुंद गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. या गोळीबारात 20 जणांचा मृत्यू झाला असून  100 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मँडरे बे रिसॉर्ट आणि कॅसिनो येथे एका हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. आम्ही मँडले बे कॅसिनोच्या परिसरात सक्रिय असलेल्या हल्लेखोराचा शोध घेत आहोत. नागरिकांनी या परिसरापासून दूर रहावे, असे ट्विट लास व्हेगास मेट्रोपोलिटन पोलिसांनी केले आहे.

 

 

Related posts: