|Monday, November 12, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 3 ऑक्टोबर 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 3 ऑक्टोबर 2017 

मेष: व्यसनी लोकांमुळे मनस्ताप, शक्मयतो दूर राहणे चांगले.

वृषभः कौटुंबिक अडचणी, प्रेमप्रकरणामुळे मानसिक त्रास.

मिथुन: नोकरी, उद्योग व शिक्षणात अडथळे दूर होतील.

कर्क: मोठमोठी कामे यशस्वी कराल, स्थिर बुद्धी राहील.

सिंह: न्यायप्रीय वृत्तीमुळे सर्वत्र यश मिळवाल.

कन्या: कुणाच्या तरी हस्त स्पर्शाने आर्थिक भाग्योदय.

तुळ: नोकरी व्यवसायात मोठे यश व उच्चाधिकार, गूढशास्त्रात यश.

वृश्चिक: अंगच्या कलागुणाने वारंवार धनलाभ, मोठय़ा उलाढाली होतील.

धनु: मित्रमंडळीबाबतचे अंदाज खरे ठरतील, सामाजिक प्रति÷ा वाढेल. 

मकर: नको त्या प्रकरणात अडकू नका अन्यथा बालंट येण्याची शक्यता.

कुंभ: काहीजणांच्या हस्तक्षेपामुळे नोकरी व्यवसायात वरि÷ांची गैरमर्जी.

मीन: विवाह सौख्यात अडथळे, प्रेमविवाह अपयशी ठरेल.

Related posts: