|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » शहिदांच्या कुटुंबीयांना एक कोटींचा निधी

शहिदांच्या कुटुंबीयांना एक कोटींचा निधी 

ऑनलाईन टीम / मेरठ :

देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱया जवानांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून एक कोटींची मदत केली जाणार असल्याची घोषणा केंदीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी केली.

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी निधी कमी होता. मात्र, या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी कमीत कमी एक कोटींचा निधी देण्याबाबत सरकार आग्रही असल्याचे राजनाथसिंह म्हणाले. त्यानुसार जानेवारीपासून शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक निधी मिळणार आहे.

Related posts: