|Thursday, October 18, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 10 ऑक्टोबर 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 10 ऑक्टोबर 2017 

मेष: शिक्षणात उत्तम प्रगती, आर्थिक गरज भागेल.

वृषभः सरकारकडून येणे असलेली रक्कम मिळेल.

मिथुन: परदेश प्रवासाची संधी, विद्वानांच्या संगतीत राहाल.

कर्क: आर्थिक स्थिती भक्कम राहील, शत्रू थंड पडतील.

सिंह: मानसन्मान योग, बुद्धिमत्तेचे चीज होईल.

कन्या: जमीन, मालमत्तेचे सौख्य लाभेल, खरेदी विक्रीत यश.

तुळ: घराण्यातील नष्ट संपत्तीचा शोध लागेल.

वृश्चिक: शिक्षण पूर्ण झाले असेल तर विवाह योग सुरु होईल.

धनु: तुमच्या हाताने एखादा रुग्ण आज बरा होईल. 

मकर: योग्य मार्गावर असाल तर प्रगतीस सुरुवात होईल.

कुंभ: जितके खर्च कराल तितके परत मिळवाल.

मीन: कठीण स्थितीत अचानक दैवी सहाय्य मिळेल.

Related posts: