|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 12 ऑक्टोबर 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 12 ऑक्टोबर 2017 

मेष: प्रयत्नाला मूर्त स्वरुप, अंगिकृत कार्यात यश.

वृषभः नोकरीसाठी प्रयत्न केलेल्या असल्यास अर्जाचे उत्तर येईल.

मिथुन: अपेक्षित बढती, बदली होण्याची शक्मयता.

कर्क: काही प्रकरणांमुळे स्थलांतराचे योग.

सिंह: आजाराबाबत चुकीचे मार्गदर्शन, सावध राहा.

कन्या: कोर्टातील दावे असतील तर यशस्वी व्हाल.

तुळ: इतरांवर भरोसा ठेवून अपील करणे धोकादायक.

वृश्चिक: निराळी युक्ती वापरल्यास संततीचा प्रश्न सुटेल.

धनु: दीर्घकालीन उपासना फलदायक ठरेल. 

मकर: चारचौघांच्या प्रयत्नांमुळे राहत्या जागेचा प्रश्न सुटेल.

कुंभ: लॉटरी, रेस, मटका, गुप्तधन वगैरे बाबतीत जपावे लागेल.

मीन: अपेक्षित नोकरी-व्यवसाय मिळण्याचे योग.

Related posts: