|Monday, January 22, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 14 ऑक्टोबर 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 14 ऑक्टोबर 2017 

मेष: काही प्राणी तुम्हाला लाभदायक ठरतील.

वृषभः वैवाहिक जोडीदारामुळे भाग्योदय, धनलाभ व प्रवासाचे योग.

मिथुन: लिफ्ट देणे व स्त्रीदाक्षिण्य महागात पडेल.

कर्क: योगासनाची आवड निर्माण होईल, मोठय़ा प्रमाणात खर्च वाढतील.

सिंह: थोरामोठय़ांशी वागताना जपून, नसती प्रकरणे उद्भवतील.

कन्या: सही मागणाऱया व्यक्तीपासून सांभाळावे, धोका होईल.

तुळ: लक्ष्मी नारायणाची उपासना करावी, भाग्य उजळेल.

वृश्चिक: नव्या कामाचा प्रारंभ करु नये, अडचणी उद्भवतील.

धनु: राहू कालात आज केलेली पूजा फळेल. 

मकर: मातापित्यांचा सल्ला घ्या, कामे यशस्वी होतील.

कुंभ: अरेरावी करणाऱया व्यक्तींपासून चार हात दूर राहा.

मीन: प्रवास, वादविवाद, महत्त्वाच्या वाटाघाटी यात यश मिळेल.

Related posts: