|Friday, October 19, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 16 ऑक्टोबर 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 16 ऑक्टोबर 2017 

मेष: कुटुंबात शुभ घटना, प्रवास योग, कार्यसिद्धी.

वृषभः अडलेल्या सरकारी कामात यश. वस्त्र, अलंकार, वाहन खरेदी योग.

मिथुन: स्वतःची जागा होईल पण दिखावा करु नका.

कर्क: चोरीच्या आरोपापासून जपा, काही बाबतीत अतिरेक टाळा.

सिंह: शब्दाला मान, सन्मान, धनलाभ आणि विद्येत यश.

कन्या: स्वतःचे वाहन होईल, कामे होतील, ताण कमी होईल.

तुळ: वाहन लाभले असेल तर ते विकू नका.

वृश्चिक: महत्त्वाची कामे व निवडणुकीत यश.

धनु: करणीबाधेचा प्रभाव, प्रवासात त्रास होण्याची शक्मयता. 

मकर: प्रत्येक कामात अडथळे, अपयश, पण खचू नका.

कुंभ: नवख्या ठिकाणी प्रवास, नवे ज्ञान मिळवाल.

मीन: अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता सांभाळा.

 

Related posts: