|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » डेल पोट्रो विजेता

डेल पोट्रो विजेता 

वृत्तसंस्था/ स्टॉकहोम

अर्जेंटिनाचा टेनिसपटू जुआन मार्टिन डेल पोट्रोने रविवार येथे एटीपी टूरवरील स्टॉकहोम खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद स्वत:कडे पुन्हा राखले. अंतिम सामन्यात पोट्रोने बल्गेरियाच्या डिमिंट्रोव्हचा 6-4, 6-2 असा पराभव केला. पोट्रोच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हे विसावे विजेतेपद आहे. पोट्रोने रविवारच्या अंतिम सामन्यात डिमिंट्रोव्हचा 85 मिनिटात पराभव केला.