|Wednesday, January 17, 2018
You are here: Home » Top News » राज ठाकरे डोंबिवलीत दाखल , नगसेवकांशी चर्चा करणार

राज ठाकरे डोंबिवलीत दाखल , नगसेवकांशी चर्चा करणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱयावर आहेत, मुंबईतील सातपैकी सहा नगरसेवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठेंगा दाखवून शिवसेनेचा भगवा हाती घेतल्यानंतर राज यांना जाग आली आहे.

इतर शहरांमधील मनसे कायकर्त्यांचे मनोबल कायम ठेवण्याससाठी त्यांनी पहिल्यांदा डोंबिवलीचा दौरा हाती घेतला आहे. राज ठाकरे डोंबिवली जिमखान्यात डोंबिवलीतील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी मनसेच्या 10 नगरसेवकांशी बातचीत करतील त्यानंतर राज ठाकरे संध्याकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

 

Related posts: