|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » व्हँडेवेगचा शुईवर विजय

व्हँडेवेगचा शुईवर विजय 

वृत्तसंस्था/ झुहेई

चीनमध्ये सुरू असलेल्या डब्ल्यूटीए इलाईट चषक महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेची महिला टेनिसपटू कोको व्हँडेवेगने चीनच्या व्हाईल्ड कार्ड मिळविणाऱया पेंग शुईचा 2 तासांच्या कालावधीत 3-6, 6-3, 6-2 असा पराभव केला. या विजयामुळे व्हँडेवेगने या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे. सदर स्पर्धेत 12 खेळाडूंचा सहभाग आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जात असल्याने पेंगला उपांत्य फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

Related posts: