|Monday, June 18, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 4 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 4 नोव्हेंबर 2017 

मेष: नोकरी व्यवसायानिमित्त राहत्या जागेत बदल कराल.

वृषभः ऐनवेळी विचारात बदल पण धाडसाचे निर्णय घेऊ नका.

मिथुन: प्राप्त परिस्थितीचा फायदा घ्या, लाभदायक घटना घडतील.

कर्क: अनैतिक बाबीत गुंतू नका, संकटे निर्माण होतील.

सिंह: हातचे सोडून पळत्यामागे लागल्याने नुकसान होण्याची शक्मयता.

कन्या: घर, शेत किंवा जमीन विकण्याचा विचार कराल.

तुळ: जगाला सुधारणे शक्मय नसते, आपण सुधारणे चांगले.

वृश्चिक: नोकरी, व्यवसाय व विवाहातील अडथळे दूर होतील.

धनु: अपेक्षित व योग्य ठिकाणी नोकरी मिळेल, विवाहाच्या दृष्टीने फायदेशीर. 

मकर: मध्यस्थी अंगलट येईल, कुणाशी वादावादी करु नका.

कुंभ: वस्त्रप्रावरणे आणि वाहन खरेदी करताना फसवणुकीची शक्मयता.

मीन: कोणाच्याही खाजगी मर्मावर बोट ठेवू नका.

Related posts: