|Thursday, June 27, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Moto G5 Plus 4GB स्मार्टफोनच्या किमतीत कपात

Moto G5 Plus 4GB स्मार्टफोनच्या किमतीत कपात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाने आपल्या Moto G5 Plus 4GB या स्मार्टफोनच्या किमतीमध्ये 3 हजार रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन 13 हजार 999 रुपयांत मिळणार आहे.

Moto G5 Plus 4GB हा स्मार्टफोन लाँच केल्यानंतर कंपनीने याची किंमत 16 हजार 999 रुपये ठेवली होती. त्यानंतर कंपनीने आता या स्मार्टफोनच्या किमतीमध्ये 3 हजार रुपयांची कपात केल्याने हा स्मार्टफोन आता 13 हजार 999 रुपयांना मिळणार आहे.

– असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.2 इंच

– प्रोसेसर – 4 जीबी

– इंटरनल स्टोरेज – 32 जीबी

– मायक्रोएसडी कार्ड – 128 जीबी

– रिअर कॅमेरा – 12 एमपी

– पंट कॅमेरा – 5 एमपी

– बॅटरी – 3000mAh

– ऑपरेटिंग सिस्टिम – अँड्राइड 7.0 नॉगट

– कनेक्टिव्हिटी – वाय-फाय, ब्लूटूथ, 4.2 आणि मायक्रो यूएसबी पोर्ट