|Thursday, October 18, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 2 TB एक्स्पांडेबल मेमरीसह Moto X4 लाँच

2 TB एक्स्पांडेबल मेमरीसह Moto X4 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा मोटो X4 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 2 TB एक्स्पांडेबल मेमरीसह मिळणार आहे.

– असे असतील या स्मार्टफोनचे फिचर –

– अँड्रॉईड – 7.1 नोगट
– डिस्प्ले – 5.2 इंच फूल एचडी (1080×1920 पिक्सेल) LTPS IPS
– प्रोसेसर – 2.2 गिगाहर्त्झ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 630 ऑक्टाकोर
– रॅम – 4GB
– एक्स्पांडेबल मेमरी – 64GB इंटरनल मेमरीसह 2TB
– कॅमेरा – ड्यूएल कॅमेरा सेटअप, 12 आणि 8 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, 16 मेगापिक्सेल फ्रण्ट
– बॅटरी – फास्ट चार्जिंग सपोर्टसह 3000mAh

Related posts: