|Thursday, October 18, 2018
You are here: Home » Automobiles » कावासाकीने लाँच केली नवी ‘निंजा 650’

कावासाकीने लाँच केली नवी ‘निंजा 650’ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जपानी वाहन निर्माता कंपनी कावासाकीने भारतीय बाजारात आपली निंजा 650 बाईकचे नवे एडिशन लाँच केले आहे.केआरटी एडिशन (कावासाकी रेसिंग टीम)ची नींजा 650 ही बाईक ब्लॅक , ग्रे आणि ग्रीन कलर्समध्ये उपलब्ध आहे.

नव्या एडिशनची किंमत साधारण निंजा 650 पेक्षा 16हजार रूपयांनी अधिक आहे. कंपनीने नव्या बाईकमध्ये कुठलाही मेकॅनिकल बदल केलेले नाही आहेत.केवळ कलर आणि ग्राफिक्स देण्यात आले आहेत. कावसाकी निंजा 650ला शुन्याहून 100 किमी प्रति तासाचा स्पीड घेण्यासाठी केवळ 4.65 सेकंदाचा वेळ लागतो.नव्या बाईकची स्टाईल ही कावासाकी  ZX-10R सारखी आहे.

 

 

Related posts: