|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागणार

मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागणार 

ऑनलाइन टीम / मुंबई  :

तोटय़ात असलेल्या ‘बेस्ट’ला तारण्यासाठी बेस्ट प्रशासनाने बस तिकीट आणि पासच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे मुंबईकरांचा बसचा प्रवास आता महागण्याची शक्यता आहे.

बस तिकिटावर एक ते 12 रूपये आणि मासिक पाससाठी 40 ते 350 रूपये जास्त मोजावे लागणार आहेत. तिकीट आणि पासमधील दरवाढ ही सहा आणि त्यापुढील किलोमीटर अंतरासाठी लागू होईल. मुंबई पालिकेच्या अंतिम मंजुरीनंतरच बेस्ट भाडेवाढ लागू होईल,असे बेस्ट समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

 

 

Related posts: