|Thursday, June 27, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर 2017 

मेष: वास्तू बाबतीत निर्णय जपून घ्यावे, पाडापाडी करताना सांभाळा.

वृषभः मि÷ान्नप्राप्ती, उंची वस्त्रे व अलंकार खरेदी कराल.

मिथुन: आर्थिक हानीचे योग, स्वतःवर विश्वास ठेवा.

कर्क: विविध प्रकारचे लाभ, भरभराट, नवी मैत्री होईल.

सिंह: प्रत्येक कार्यात वर्चस्व गाजवाल, अंगिकृत कार्यात यश मिळेल.

कन्या: पोटाचे विकार उद्भवतील नको त्या बंधनात अडकाल.

तुळ: कल्पनातीत मार्गाने धनलाभ, पण मानसिक अस्वस्थता असेल.

वृश्चिक: मानसन्मान योग, शत्रूनाश, रोग नष्ट होतील.

धनु: मानसन्माचे योग, जुनी रक्कम येणे वसूल होईल. 

मकर: चैनीसाठी खर्च केल्याने महत्त्वाच्या कार्यासाठी पैशाची अडचण.

कुंभ: पोट व घशाचा विकार, शत्रूंच्या कारवायामुळे अडचणी वाढतील.

मीन: धनलाभ, प्रवास सर्व कार्यात मनाजोगते यश लाभेल.