|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऍड. आर. एस मुतालिक यांचा श्रेष्ठ सहकारी पुरस्काराने गौरव

ऍड. आर. एस मुतालिक यांचा श्रेष्ठ सहकारी पुरस्काराने गौरव 

प्रतिनिधी / बेळगाव

कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारी नि. बेंगळूरच्यावतीने 64 व्या अखिल भारत सहकार सप्ताह 2017 चे नुकतेच तुमकूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘बेळगाव अर्बन क्रेडिट सौहार्द सहकार’ चे निर्देशक ऍड. आर. एस. मुतालिक यांना राज्याचा ‘श्रेष्ठ सहकारी’ या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुणराव बेडेकर, उपाध्यक्ष महादेव काळे व संस्थेच्या सर्व निर्देशकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related posts: