|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » ‘वस्को द गामा पाटणा एक्सप्रेस रूळावरून घसरली,तीघांचा मृत्यू

‘वस्को द गामा पाटणा एक्सप्रेस रूळावरून घसरली,तीघांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम /  चित्रकूट :

उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये ‘वास्को द गामा पाटणा एकसप्रेस’चे 13 डब्बे रूळावरून घसरले.या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

माणिकपूर आणि मुघलसराय रेल्वश स्टेशनदरम्यान पहाटे सव्वाचारच्या सुमारास हा अपघात घडला. ही एक्सप्रेस पाटणा जंक्सशनवरून गोव्याच्या मडगावला जात होती. एक्सप्रेस सकाळी 4.18वाजता चित्रकूटच्या माणिकपूर रेल्वे स्थानकाजवळ आली असता ती रूळावरून घसरली, रूळाला तडे गेल्याने रेल्वे घसरल्याचा प्राथमिक अंदाज उत्तर प्रदेशचे अतिरिक्स पोलिस महासंचालक यांनी वर्तवली आहे. दरम्यान,जखमींना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर तातडीने एक मेडिकल व्हॅन रवाना केली,सध्या घटनास्थळी बाचावकार्य सुरू आहे.

 

 

 

 

Related posts: