|Monday, January 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 25 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 25 नोव्हेंबर 2017 

मेष: अडचणी आल्या तरीही सर्व क्षेत्रात यश मिळण्याची शक्मयता.

वृषभः वातावरण आनंदी राहील, अपेक्षित सौख्य लाभेल.

मिथुन: व्यवसायात उत्तम यश व भरभराट झालेली दिसेल.

कर्क: कुणाच्या सांगण्यावरुन मध्यस्थी प्रकरणात गुंतू नका.

सिंह: एखाद्याच्या विचित्र वागण्यामुळे नाव खराब होण्याची शक्मयता.

कन्या: नवख्यासमोर गुप्त गोष्टींची वाच्यता करु नका.

तुळ: अंगिकृत कामात यश, आर्थिक कामे यशस्वी होतील.

वृश्चिक: दीर्घकाळ प्रतिक्षेत असणाऱयांना संततीलाभ होईल.

धनु: एखाद्याची हानी तुम्हाला फायदेशीर ठरेल. 

मकर: मुदतबाह्य व विषारी औषधांपासून धोका होईल.

कुंभ: गुप्त घटना समजल्या तरी त्याची वाच्यता कुठेही करु नका.

मीन: नव्या प्रकरणामुळे नवे वादंग निर्माण होईल.

 

Related posts: