|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » पिंपरीत लिफ्टमध्ये महिलेचा मृत्यू

पिंपरीत लिफ्टमध्ये महिलेचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / पिंपरी  :

पिंपरी चिंचवडमध्ये लिफ्टमध्ये एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.निलिमा चौधरी असे या महिलेचे नाव असून ही घटना दिवळीतील असल्याचे उघडकीस आले आहे.

निलिमा दिवाळीच्या सुट्टीसाठी झारखंडहून पिंपळे सौदागर इथे मुलाकडे आल्या होत्या.23 ऑक्टोबर रोजी त्या लिफ्टमधून जात होत्या.परंतु अचानक चालू लिफ्टचे दार उघडले.भीतेने त्या लिफ्टच्या दारात पडल्या आणि दोन मजल्यांना जोडणारा स्लॅब त्यांच्या डोक्यावर पडला .निलिमा चौधरी यांना तातडीने खाजगी रूग्णालयात दाखल केले.मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या दुघटनेमागे सोसायटीने या लिफ्टचे मेन्टेनन्स ठेवले नसावे,किंवा मेन्टेनन्स काम करणाऱयांचा हलगर्जीपणा असावा.मात्र पीडब्लूडीकडून येणाऱया अहवालातून हे सगळे स्पष्ट होईल.

 

 

 

 

Related posts: