|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » leadingnews » राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना पाटेकर

राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना पाटेकर 

ऑनलाईन टीम /  पुणे :

राज ठाकरे यांचे वैयक्तिक नुकसान नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन एक मत गमावला ,अशा शब्दांत अभिनेते नाना पाटेकर यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

पुण्यातील एनडीएच्या दीक्षांत समारोहाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नानांनी ही टीका केली. प्रत्येकाल आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे.राज यांनी त्यांचा मुद्दा मांडला आणि आज मी माझा मुद्दा मांडला.राज ठाकरे यांचे वैयक्तिक नुकसान झाले नाही ,पण मनसेचे एक मत गेले ,अशा शब्दात नाना पाटेकर यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

 

 

 

 

Related posts: