|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वाकरेच्या ऍड. दिप्ती पाटील चंद्रपूरच्या सरकारी वकील

वाकरेच्या ऍड. दिप्ती पाटील चंद्रपूरच्या सरकारी वकील 

प्रतिनिधी/ वाकरे

करवीर तालुक्मयातील वाकरे येथील ऍड. सौ. दिप्ती भिमराव पाटील या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या ‘सरकारी वकील गट अ’ परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांची चंद्रपूर येथे सरकारी वकीलपदी निवड झाली. त्यांचे माहेर बामणी (ता. कागल) असून त्यांचे शिक्षण एम. ए. एल. एल. एम. झाले आहे. त्यांना आई अंजना, पती भीमराव उर्फ शुभम पाटील, प्रा. वसंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Related posts: