|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 8 डिसेंबर 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 8 डिसेंबर 2017 

मेष: आर्थिक व्यवहारात चांगले यश, जागेच्या कामांना गती मिळेल.

वृषभः नको त्या गोष्टीकडे मन आकर्षित होईल सावधानता बाळगा.

मिथुन: प्रेमप्रकरणे अथवा व्यसन यात गुंतणार नाही याची काळजी घ्या.

कर्क: खर्च व कमाई यांचा ताळमेळ राखणे कठीण होईल.

सिंह: अनुकूल ग्रहमान, आर्थिक अडचणी कमी होतील.

कन्या: नोकर, चाकर ठेवणार असाल तर आधी नीट चौकशी करा.

तुळ: नोकरी व्यवसायात भरभराटीचे योग, अनेक इच्छा पूर्ण होतील.

वृश्चिक: हाती घेतलेले अनेक प्रकल्प पूर्ण करु शकाल.

धनु: प्रलोभन व इतर मार्गाने धनलाभ, पण धोक्मयाची शक्मयता. 

मकर: अति आत्मविश्वास अंगलट येईल पण मंगलकार्यात चांगले यश.

कुंभ: फार मोठे काही घडेल अशी अपेक्षा करु नका.

मीन: प्रवास, गुंतवणूक व शिक्षण यांच्याशी संबंधित क्षेत्रात उत्तम यश.

Related posts: