|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » आजचे भविष्य गुरुवार दि. 28 डिसेंबर 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 28 डिसेंबर 2017 

मेष: मनात उत्साह वाढेल, धार्मिकतेची ओढ निर्माण होईल.

वृषभः नोकरांचा त्रास जाणवेल, संततीविषयी चिंता वाढेल.

मिथुन: नवीन व्यवसायाच्या संधी येतील, मनासारख्या घटना घडतील.

कर्क: कौटुंबिक समस्या हळूहळू कमी होतील, येणी वसूल होतील.

सिंह: कठोर परिश्रम केल्यानेच श्रमाचे फळ मिळेल, नको ते धाडस करु नका.

कन्या: आर्थिक स्थिती उत्तम राहील, भावंडांचे सहकार्य लाभेल.

तुळ: कोणावरही अतिविश्वास ठेऊ नका, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक: बाहेरील व्यक्तीस थारा देऊ नका, आरोग्याची काळजी घ्या.

धनु: लांबचा प्रवास जपून करा, खर्चावर नियंत्रण ठेवा. 

मकर: नव्या क्षेत्रात प्रवेश कराल, आर्थिक लाभ होतील.

कुंभ: शुभवार्ता कानी पडेल, नवीन व्यवसाय सुरु करण्याची योजना आखाल.

मीन: कौटुंबिक वादविवाद टाळा, संततीच्या बाबतीत शुभ वार्ता.