|Saturday, February 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही वर्षाच्या सुरुवातीला कोणताही हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार नाही. मराठीमध्ये उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ये रे ये रे पैसा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘इन्सीडियस’ हा हॉलीवूडपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

Related posts: