|Thursday, December 13, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » वनप्लसने भारतात लाँच केला जबरदस्त फोन

वनप्लसने भारतात लाँच केला जबरदस्त फोन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

चीनची कंपनी वनप्लसने भारतात आपला लेटेस्‍ì फोन वनप्लस 5टी हा नवीन वेरिएंट लावा रेड ऍडिशन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 37999 रुपये आहे.

फोनची बुकींग सुरु

फोनची विक्री 20 जानेवारीपासून सुरु होणार आहे. कंपनीने या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट मेमरी दिली आहे. फोनची विक्री ऍमेझाँन इंडियावर 20 जानेवारीपासून दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे.

वनप्लस 5टी स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये 6.01 इंचची फुल-एचडी ऑप्टकि एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याची स्?क्रीन रिजोल्यूशन 1080ƒ1920 पिक्सल आहे. अस्पेक्ट रेशो 18ः9 आहे. फोनच्या स्क्रीनवर 2.5डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. वनप्लस 5 प्रमाणे वनप्लस 5टीमध्ये देखील ऑक्टा-कोर स्नॅपड्रगन प्रोसेसर देण्यात आले आहे.

डुअल रेअर कॅमरा सेटअपला यामध्ये अपडेट केलं गेलं आहे. या फोनमध्ये दोन कॅमेरे आहेत जे वनप्लस 5 पेक्षा वेगळे आहेत. प्रायमरी सेंसर वनप्लस 5 प्रमाणे आहे. 16 मेगापिक्सल प्रंट कॅमेरा तर 20 मेगापिक्सल सोनी सेंसर आहे.

 

Related posts: