|Thursday, January 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पालिकेत जिजाऊ जयंती उत्साहात

पालिकेत जिजाऊ जयंती उत्साहात 

प्रतिनिधी/ सातारा

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सातारा पालिकेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा माध्वी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, भाजपाचे गटनेते धनंजय जांभळे, नगरसेविका प्राची शहाणे, सविता फाळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Related posts: