|Saturday, August 24, 2019
You are here: Home » मनोरंजन » माधुरी दिक्षितच्या ‘बकेट लिस्ट’ चे पोस्टर प्रदर्शित

माधुरी दिक्षितच्या ‘बकेट लिस्ट’ चे पोस्टर प्रदर्शित 

ऑनलाईन टीम / मुंबई

माधुरी दिक्षित यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाला मुहूर्त मिळाला आहे. माधुरी यांच्या आगामी मराठी सिनेमाच नाव ‘बकेट लिस्ट’ असे आहे. तेजस देऊस्कर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

येत्या एप्रिल-मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आज मकरसंक्रातीच्या दिवशी माधुरी दिक्षितने ट्विटरवरून सिनेमाच पोस्टर प्रसिध्द केलं आहे.