|Friday, February 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » 9/11 च्या दहशवादी हल्ल्यानंतरचे बदलते वास्तव

9/11 च्या दहशवादी हल्ल्यानंतरचे बदलते वास्तव 

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणजे 9/11… या दहशतवादी हल्ल्यानंतर शक्तिशाली अमेरिकेलाही जोरदार धक्का बसला. त्यानंतर तालिबानी संघटनांविरोधात अमेरिकेने जणू युद्धच पुकारले. त्याची कहाणी

‘12 स्ट्राँग’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

 अमेरिकेचे टास्क फोर्स, गुप्तचर संघटना, अमेरिकेचे सैन्यदल यांना अफगाणिस्तान येथे पाठविण्यात आले. अफगाणिस्तानमधील जनरल अब्दुल राशिद दोस्तुम आणि इतर गुप्तचर संघटनांशी हातमिळवणी करून तालिबानी संघटनांवर केलेला प्रहार या चित्रपटात पहायला मिळणार आहे. क्रिस हॅम्सवर्थ, मायकल शॅनन, मायकल पीएना, ऑस्टीन स्टॉवेल यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन निकोलाय फुलिग यांनी केले आहे.

 

Related posts: