|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News » अमिताभ बच्चन लिलावतीत दाखल

अमिताभ बच्चन लिलावतीत दाखल 

प्रतिनिधी/ मुंबई

अभिनेते अमिताभ बच्चन यांना दुपारी मुंबईतील लिलावती हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त असून रोजच्या तपासणीसाठी आले असल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते. मात्र, मान आणि पाठीच्या मणक्याचा त्रास सुरू झाला असल्याचे त्यांच्या ट्विटरवरून समजले. उपचारासाठी लिलावती हॉस्पिटलमध्ये त्चरीत आणण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन होता.

Related posts: