|Saturday, December 15, 2018
You are here: Home » क्रिडा » भारत vs आफ्रिका वनडे : भारताला मालिका जिंकण्याची संधी

भारत vs आफ्रिका वनडे : भारताला मालिका जिंकण्याची संधी 

ऑनलाईन टीम / पोर्ट एलिजाबेथ

भारत व साऊथ आफ्रिका दरम्यान आज पाचवा सामना खेळला जाणार आहे. भारत सहा वनडे मॅचच्या मालिकामध्ये 3-1 ने आघाडीवर असून आजचा सामना जिंकून भारत मालिका जिंकेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आज होणऱया पाचव्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्ध टॉस जिंकला असून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पाचव्या वनडेसाठी भारतीय टीममध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.

 

Related posts: