|Friday, February 22, 2019
You are here: Home » उद्योग » एसकेएफ इंडियाच्या नफ्यात 32 टक्के वाढ

एसकेएफ इंडियाच्या नफ्यात 32 टक्के वाढ 

मुंबई

 एसकेएफ इंडियाने डिसेंबर 2017 चा निकाल जाहीर केला. कंपनीची एकूण विक्री 720.52 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीचा नक्त नफा 86.15 कोटीवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत तो 65.34 कोटी रुपये होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या नक्त नफ्यामध्ये 31.85 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली. खर्चामध्ये घट नोंदविण्यात आल्याने कंपनीचा एबिटडा वर्षाच्या आधारे 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. कंपनीचा ईपीएस 16.8 रुपये आहे. देशातील तंत्रज्ञान आणि सोल्युशन्स क्षेत्रातील या कंपनीला पुढील तिमाहीतही कामगिरी समाधानकारक राहिल अशी अपेक्षा आहे.

Related posts: