|Thursday, July 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 23 फेब्रुवारी 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 23 फेब्रुवारी 2018 

मेष: सांपत्तिक अडचणीतून मार्ग निघेल, शिक्षणात मानसिक गोंधळ.

वृषभः घरगुती अथवा विद्युत उपकरणे दुरुस्ती करताना गंभीर चुका.

मिथुन: धनलाभ, सुखशांती, नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कर्क: आर्थिक ओढाताण, कौटुंबिक कलह, घशाचे विकार.

सिंह: रागीट स्वभावामुळे गैरसमज, स्वकीयांशी वितंडवाद.

कन्या: मित्रांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे महत्त्वाच्या संधी हुकतील.

तुळ: आर्थिक सुधारणा, राजकीय व सामाजिक प्रति÷ा वाढेल.

वृश्चिक: कठीण कामात यश, शत्रूचा त्रास कमी होईल, कामाचा वेग वाढेल.

धनु: थोरामोठय़ांच्या गाठीभेटी, धार्मिक कार्यात भाग घ्याल. 

मकर: मनातील गुप्त गोष्टींचा उदेक, सरकारी व्यक्तीकडून त्रास.

कुंभ: परीश्रमात वाढ, प्रवासात दगदग, चेकच्या घोटाळय़ामुळे मनस्ताप.

मीन: आरोग्य सुधारेल, धनप्राप्ती, सरकारी कामकाजात यश.