|Thursday, May 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी ‘भय’ हा वेगळय़ा धाटणीचा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अनुष्का शर्माचा ‘परी’ हा हॉररपट रिलीज होणार आहे. हॉलीवूडचा रेड स्पॅरो हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

Related posts: