|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 8 मार्च 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 8 मार्च 2018 

मेष: नोटांना रंग लागल्यामुळे आर्थिक हानी होईल.

वृषभः वीज, अग्नी यापासून जपून राहावे.

मिथुन: जे नुकसान होईल ते भरुन निघेल.

कर्क: संतती सौख्यात अडचणी व बाधा येण्याची शक्मयता.

सिंह: जे काम कराल त्यात हमखास यश मिळेल.

कन्या: धार्मिक स्थळांना जाण्याचा बेत आखाल.

तुळ: एखाद्या स्त्रीकडून उत्कर्ष, प्रवास योग.

वृश्चिक: कोर्ट प्रकरणात अडथळे, कागदपत्रे व साक्षीपुरावे सांभाळा.

धनु: कुसंगतीमुळे कलंक लागेल, काळजी घ्या. 

मकर: शब्दांचा गोंधळ, अर्थाचा अनर्थ होवू देवू नका.

कुंभ: चैनी वृत्तीच्या मित्रांपासून दूर राहणे चांगले.

मीन: क्रीडाक्षेत्र, प्रवास योग व खर्चावरुन मित्राशी वाद होण्याची शक्मयता