|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » Top News » सुप्रीम कोर्टाकडून आधार लिंक करण्यास मुदतवाढ

सुप्रीम कोर्टाकडून आधार लिंक करण्यास मुदतवाढ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सुप्रिम कोर्टाने बँक खाते व मोबाईल क्रमांकाला आधार लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. येत्या 31 मार्चपर्यंत बँक खाते आणि मोबाईलला आधार कार्ड लिंक करण्याची अखेर मुदत होती. सुप्रिम कोर्टात आज याप्रकरणी सुनावणी होती .त्यावर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ही मुदतवाढ दिली.

या घटनापीठात ए.के. सिक्री, ए,एम खानविलकर,धनंचय चंद्रचूड आणि अशोक भूषण या न्यायामूर्तीचा समावेश होता. सराकार यापकरणी कोणावरही बळजबरी करू शकत नाही असे मत सरन्यायाधेश दीपक मिश्रा यांन नोंदवले.

 

 

 

 

 

Related posts: