|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » राज्यात उद्यपासून प्लास्टिक बंदी

राज्यात उद्यपासून प्लास्टिक बंदी 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

महाराष्ट्रात उद्यपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा पर्यावरणा मंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

प्लास्टिकच्या पिशव्या व अन्य वस्तू तसेच थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव पर्यावरणमंत्री कदम यांनी गुरूवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला होता,त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामार्तब करण्यात आले आहे