|Thursday, July 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी उमेश कामत आणि तेजश्री प्रधान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘असे ही एकदा व्हावे’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर इरफान खानची भूमिका असलेला ‘ब्लॅकमेल’ हा हिंदी चित्रपट रिलीज होणार आहे. हॉलीवूडमध्ये ‘अ क्वाएट प्लेस’ हा हॉररपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

Related posts: