|Thursday, November 15, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 19 एप्रिल 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 19 एप्रिल 2018 

मेष: कागदोपत्री व्यवहारात सावधगिरी बाळगा.

वृषभः घाईगडबडीत नको त्या वस्तू हाती पडण्याची शक्मयता.

मिथुन: काही प्रकरणे समझोत्याने मिटतील.

कर्क: अंगच्या सुप्त कलागुणांना योग्य न्याय मिळेल.

सिंह: स्थावर इस्टेट, वाहन व्यवहारातून धनलाभ होईल.

कन्या: प्रवास, थोरामोठय़ांच्या ओळखी व त्यातून फायदा होईल.

तुळ: साहित्य व लिखाणाला योग्य दिशा मिळेल.

वृश्चिक: सरकारी कामकाजात सरशी होईल.

धनु: अनेकांचे पाठबळ मिळेल, अवघड कामे पूर्ण करु शकाल. 

मकर: नोकरीच्या प्रयत्नात असाल तर निश्चित यश मिळेल.

कुंभ: योग्य दिशेने प्रयत्न करा, यशस्वी व्हाल.

मीन: व्यवसायाच्या दृष्टीने ग्रहमान एकदम उत्तम राहील.

Related posts: