|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » उद्योग » बीएमडब्ल्यु न्यू एक्स 3 लाँच

बीएमडब्ल्यु न्यू एक्स 3 लाँच 

नवी दिल्ली :वृत्तसंस्था :

जर्मनची लग्झरी कारची कंपनी बीएमडब्ल्यु ने भारतातील  बीएमडब्ल्यु इंडिया यांनी बीएमडब्ल्य़ु 3 रे जनरेशन भारतात लाँच केले आहे. कंपनीने त्यांची किमंत 50 लाख रुपयापासून 56.70 लाख रुपया पर्यत ठेवली आहे.या कारला डिजिटल  वेरिएटस लाँच करण्यात आला आहे.

या अगोदर कंपनीने 2003 रोजी पहिल्यादा कार लाँच केली होती.कंपनीच्या मागील 14 वर्षाच्या कालखंडाचा विचार करता, कंपनीने जगभरामध्ये 15 लाख युनिट मध्ये या कारची विक्री करण्यात आल्याचे समजते. बीएमडब्ल्य़ु एक्स 3 याचे मॉडेल कार म्हणून मागील वर्षी मे महिन्यात सादर करण्यात आली होती.हि कार सर्वात जादा विक्री होत असल्याची म्हणून या कारला ओळखण्यात येते.

   इंजिनचे वैशिष्टय़े :

बीएमडब्ल्य़ु ने दोन डीजल आवृत्या लाँच केल्या आहेत.यात एक एक्स 3 ड्राईव्ह 20 डी एक्सपेन्शन आणि एक्स 3 ड्राईव्ह 20 डी लक्झ्री लाईन या दोन्ही मॉडेल मध्ये 1995 सीसी, चार सिलेंडर इंजिन आहेत. की जी 140 केडब्ल्यु पॉवर आणि 400 एनएम टॉर्क ला जनरेट करणारी आहेत.या व्यतिरिक्त 0 ते 100 किलोमटिर चे अंतर प्रती तास लागणाऱया कालावधी 8 सेंकदात अंतर पूर्ण करणार.कारच्या आतिल रचना पाहता यात नवीन बदल करण्यात आले आहेत. अशी म्हत्वपूर्ण वैशिष्टय़े दर्शवणारी कार आहे.

 बीएमडब्ल्यु या भारतातील ग्रुपने ऑल न्यु बीएमडब्ल्यु एक्स 3 यात ऍडव्हान्स डिझाईन चेन्नई मधील कारखान्यात या कारची निर्मिती करण्यात आली आहे.चेन्नई चे ग्रुपचे एमडी जोचेन स्टालकॅम्प यांनी विश्वासपूर्ण मत व्यक्त करताना म्हणाले कि बीएमडब्ल्य़ु चे भारतातील सर्व उत्पादन चेन्नई च्या कारखान्यात तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.