|Friday, May 25, 2018
You are here: Home » Top News » अहमदनगर दुहेरी हत्याकांड ; विशाल कोतकरला अटक

अहमदनगर दुहेरी हत्याकांड ; विशाल कोतकरला अटक 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

अहमदनगरमधील शिवसेना पदाधिकाऱयांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल कोतकरला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल कोतकरला पुणे जिह्यातून अटक केल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

केडगाव उपनगरात शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व विभागप्रमुख वसंत ठुबे या दोघांची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. दुहेरी हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण 8 जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी विशाल कोतकर हा फरार होता. अखेर मंगळवारी पहाटे पोलिसांनी त्याला अटक केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

 

 

Related posts: