|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य बुधवार दि. 25 एप्रिल 2018

आजचे भविष्य बुधवार दि. 25 एप्रिल 2018 

मेष: टाकाऊ वस्तूतून मोठा फायदा होईल.

वृषभः कोणतेही संकट आले तरी त्यातून योग्य मार्ग निघेल. 

मिथुन: दैवी कृपेचा अतिशय शुभ योग, हमखास यश मिळेल.

कर्क: भाग्योदय व आरोग्याच्यादृष्टीने शुभ अनुभव येतील.

सिंह: पैसा अडका भाग्योदय, प्रवास या दृष्टीने चांगले योग.

कन्या: आर्थिक बाबतीत उत्तम योग, उष्णताविकारापासून जपा.

तुळ: भावंडांचे सौख्य, कर्तबगारी यादृष्टीने शुभ.

वृश्चिक: शिक्षण, श्रीलक्ष्मीची कृपा व लिखाण यात यश.

धनु: कर्तबगारी, चांगले फळ मिळेल, मानसिक स्थिती उत्तम राहील. 

मकर: मानसिक अस्वास्थ्य, मित्र मैत्रीणीकडून ऐनवेळी दगा फटका.

कुंभ: संतती सौख्य, नावलौकिक, धनलाभ या बाबतीत अनुकूल.

मीन: भाग्योदयाच्यादृष्टीने नक्या संधी येतील, शुभ घटना.

 

Related posts: