|Monday, April 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » रितेश देशमुख ‘माऊली’तून प्रेक्षकांच्या भेटीला

रितेश देशमुख ‘माऊली’तून प्रेक्षकांच्या भेटीला 

ऑनलाईन टीम / पुणे :

बॉलिवूड स्टार रितेश देशमुख माऊली या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आदित्य सरपोतदार या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून जेनेलिया देशमुख सिनेमाची निर्मिती करणार आहे.

याबाबतची घोषणा रितेशची पत्नी जेनेलिया देशमुखने केली आहे. तो येतोय असे म्हणत तिने सिनेमाच्या निर्मितीला सुरूवात झाली असल्याची माहिती दिली. हा सिनेमा कधी रिलीज होईल आणि यामध्ये आणखी कोण-कोण असेल, याबाबत माहिती अजूनतरी समोर आली नाही. पण पोस्टर पाहून चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.

 

Related posts: